बीडकरांना दिलासा; रुग्णसंख्येचा आलेख घसरणीला
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
3 Aug :- बीड जिल्ह्यात आज दि 3 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 3622 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 124 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3498 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण जिल्ह्यात
अंबाजोगाई 4
आष्टी 25
बीड 28
धारूर 4
गेवराई 20
केज 6
माजलगाव 4
पाटोदा 18
शिरूर 10
वडवणी 6 असे रुग्ण आढळून आले आहेत.