बीड

बीड कोरोना रिपोर्ट; रुग्णसंख्या कमी होईना

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

2 Aug :- बीड जिल्ह्यात कोरोनाचे सोमवारी १६७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, कोरोना बळी व नव्या रुग्णांची साखळी तोडण्याचे बिकट आव्हान आरोग्य विभागासमोर कायम आहे. रविवारी ३५७४ जणांनी कोरोना चाचणीसाठी नमुने दिले होते. त्याचे अहवाल आज प्राप्त झाले, त्यामध्ये १६७ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर ३४०७ नमुने निगेटिव्ह आले आहेत.

बाधितांमध्ये
बीड ३७,
अंबाजोगाई १,
आष्टी ४३,
धारूर ४,
गेवराई १०,
केज १८,
माजलगाव १०,
परळी १, पाटोदा २१,
शिरूर १८,
वडवणी ४ असे रुग्ण आढळून आले.