बीड

कोरोनाचा वेग मंदावेना, आजही रुग्णसंख्येत मोठी भर


ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

https://www.facebook.com/KskHospitalbeed/

16 July :- आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यात ४१८७ अहवालामध्ये १८१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर यावेळी ४००६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आरोग्य विभागाच्या अहवालात अंबाजोगाई ४, आष्टी ४९, बीड २४, धारूर ६, गेवराई १७, केज १०, माजलगाव १०, परळी २, पाटोदा ३२, शिरूर १७, वडवणीत १० रुग्ण आढळून आले.