बीड

कोरोना रिपोर्ट; बीड शहरात आज सर्वाधिक रुग्ण


ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

13 July :- बीड जिल्ह्यात आज दि 13 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4081 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 175 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3906 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण जिल्ह्यात अंबाजोगाई 2 आष्टी 28 बीड 46 धारूर 3 गेवराई 36 केज 12 माजलगाव 6 परळी 1 पाटोदा 20 शिरूर 15 वडवणी 6 असे रुग्ण आढळून आले आहेत.