बीड

बीड जिल्ह्यात रुग्णसंख्येचा आलेख उंचावला

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

7 July :- बीड जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असल्याचे चित्र असतानाच बुधवारी (दि. ७) कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. आज आरोग्य विभागाच्या अहवालात १८८ पॉझिटिव्ह आले असून यावेळी ३६५४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई १३, आष्टी ४६, बीड ३१, धारूर ७, गेवराई ४५, केज १०, माजलगाव ६, परळी २, पाटोदा २१, शिरूर ६ तर वडवणीत एक रुग्ण आढळून आला आहे.