बीड

वाचा, किती जणांना झाली आज कोरोनाची बाधा


ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

बीड : आज आलेल्या 3870 अहवालामध्ये जिल्ह्यात 159 रुग्ण बाधित आढळून आले असून आज पाटोदयात 41 तर बीड तालुक्यात 28 रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यात अंबाजोगाई 02, आष्टी 24, बीड 28, धारुर 21, गेवराई 14, केज 07, माजलगाव 04, परळी 02, पाटोदा 41, शिरूर 08, वडवणी 08 असे रुग्ण आढळून आले आहेत.