बीड जिल्ह्यात कोरोना अंडर कंट्रोल
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
2 जुलै :- शुक्रवारी (दि.२) आरोग्य विभागाच्या अहवालात १११ पॉझिटिव्ह आले असून यावेळी ३०७८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.
पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई ४, आष्टी १७, बीड १४, धारूर ५, गेवराई ८, केज ९, माजलगाव ३, परळी ६, पाटोदा ३०, शिरूर ८ आणि वडवणीत ७ रुग्ण आढळून आले आहेत.