भारत

आता आढळले ‘हे’ कोरोना रुग्णात गंभीर लक्षण

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

29 June : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला होता.अनेक कोरोना रुग्णांना ऑक्सिजन अभावी जीव गमवावे लागले होते.अशातच डेल्टा प्लस नावाच्या नवीन व्हेरियंट मुळे तिसऱ्या लाटेचा धोका अनेक पटीने वाढला आहे.कोरोना च्या नवीन प्रकारामुळे अति गंभीर लक्षण आढळून येऊ लागली आहेत.दिल्लीतील अशा पाच रुग्णांना गंभीर लक्षणे आढळते आहेत.

देशात पहिल्यांदाच सायटोम्यागलस नावाचा आजार बळावत असल्याचे निदर्शनास आले असून विष्ठे सोबत रक्त पडत आहे.पोटदुखी हे आणखी लक्षण दाखवत आहे.कोरोनाची लागण झाल्यानंतर २० ते ३० दिवसांनी हे लक्षण दिसत आहेत.आता पर्यंत डेल्टा प्लस चे ४८ रुग्ण देशात आढलूनले आहेत.त्यातील २१ रुग्ण महाराष्ट्रात असल्याचे दिसून आले.टास्क फोर्स चे पॉल यांनी तिसरी लाट कधी येत हे सांगता येत नाही असे ते म्हणाले.