देश विदेश

चीनचा कर्दनकाळ ‘अग्नी प्राइम’ ची यशस्वी चाचणी

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

28 June : संरक्षण संशोधन आणि विकास संघटन या भारताच्या संरक्षणं संस्थेने आज ओडिसा किनारपट्टीवरून आपण जिला चीनचा कर्दनकाळ या नावाने ओळखतो ती अग्नी ५ चे प्रगत संस्करण असलेले क्षेपणास्त्र ‘अग्नी प्राइम’ ची यशस्वी चाचणी करण्यात आली.डीआरडीओच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार हे क्षेपणास्त्र 2 हजार किलोमीटरपर्यंत मारा करु शकतं. तसच याच प्रकारातल्या इतर शेपंणास्त्राच्या तुलनेत अग्नी प्राईम वजनानं हलकं आणि आकारानं छोटं आहे. ह्या क्षेपणास्त्र मध्ये अनेक नव्या तांत्रिक बाबींचा समावेश केला गेलाय. सकाळी 10 वाजून 55 मिनिटांना ह्या मिसाईलचं यशस्वी परिक्षण केलं गेलं.