बीड

पुन्हा वाढला कोरोनाचाआकडा


ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

25 Jun :- बीड जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग काहीसा घटला असून शुक्रवारी (दि. २५) रोजी आरोग्य विभागाच्या अहवालात ३७८६ तापसण्यामध्ये १७६ पॉझिटिव्ह तर ३६१० निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाची घटती रुग्णसंख्या बीड जिल्हावासीयांसाठी दिलासादायक आहे.

आजच्या पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई ३ , आष्टी ६३, बीड १३, धारूर ३, गेवराई २४, केज १४, माजलगाव ६, परळी ४, पाटोदा २८, शिरूर १५ आणि वडवणीत तीन रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान काही तालुक्यांमध्ये कोरोनाच्या सक्रिय रुग्ण संख्येत काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.