बीड

कोरोना रिपोर्ट- ‘या’ तालुक्यात आज एकही रुग्ण नाही

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

23 Jun :- बीड जिल्ह्यात आज दि 23 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4183 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 148 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 4035 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. विशेष म्हणजे परळी तालुक्यात आज एकही कोरोना बाधित रुग्ण आढळला नाही.आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण जिल्ह्यात अंबाजोगाई 13 आष्टी 22 बीड 22 धारूर 4 गेवराई 28 केज 14 माजलगाव 5 पाटोदा 16 शिरूर 17 वडवणी 7 असे रुग्ण आढळून आले आहेत.