बीड

रुग्णसंख्या कमी पण काळजी घेणे अत्यावश्यक


ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

22 Jun :- बीड जिल्ह्यात मंगळवारी (दि.२२) केवळ १४७ बाधित रुग्ण आढळले आहेत. यावेळी २७७० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई १२, आष्टी २९, बीड ३१, धारूर ६, गेवराई १३, केज ११, माजलगाव ७, परळी ३, पाटोदा १४, शिरूर १५आणि वडवणीत केवळ ६रुग्ण आढळून आले तर आज पॉझिटिव्हिटी दर पाच टक्के आहे.