बीड

बीड जिल्ह्यात 155 जणांना कोरोनाची लागण

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

20 Jun :- बीड जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून रविवारी (दि. २०) ४२२४ अहवालात १५५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. तर ४०६९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत . जिल्ह्यात अंबाजोगाई ८, आष्टी २५, बीड ३४, धारूर ६, गेवराई १५, केज २३, माजलगाव १५, परळी ४, पाटोदा ६, शिरूर ९ आणि वडवणीमध्ये दहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.