बीड

जिल्ह्यात रुग्णसंख्या अत्यंत कमी, मात्र आता निष्काळजीपणा नको


ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

15 Jun :- बीड जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून मंगळवारी २६२० अहवालात १५७ रुग्ण पॉझिटिव्ह आले. तर २४६३ जणांचे अहवाल निगेटिव्ह.

जिल्ह्यात अंबाजोगाई ७, आष्टी ३७, बीड २३, धारूर ४, गेवराई १३, केज २८, माजलगाव ९, परळी १४, पाटोदा ३, शिरूर ८ आणि वडवणीमध्ये ११ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे