बीड

बीड कोरोना ब्रेकिंग; रुग्णसंख्येत चढ-उतार कायम


ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

बीड-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून सोमवारी (दि. १४) २२१७ अहवालात १५४ रुग्ण पॉझिटिव्ह आले. तर २०६३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यात अंबाजोगाई ९, आष्टी ५९, बीड १४, धारूर ५, गेवराई ११, केज २२, माजलगाव ४, परळी १, पाटोदा २, शिरूर २० आणि वडवणीमध्ये ७रुग्ण पॉझिटिव्ह आढळून