बीड

बीड जिल्ह्यात ओसरू लागली कोरोनाची दुसरीं लाट

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

8 Jun :- आरोग्य विभागानेकडून मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालात केवळ 132 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून तब्बल 2968 रुग्ण हे निगेटिव्ह आहेत .

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई 23,आष्टी 28,बीड 14,धारूर 05,गेवराई 04,केज 23,माजलगाव 10,परळी 01,पाटोदा 09,शिरूर 11 आणि वडवणी मध्ये 04 रुग्ण सापडले आहेत .