बीड

बीड जिल्ह्यात रुग्णवाढीचा वेग मंदावला; पण काळजी घेणे अत्यावश्यक

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

6 Jun:- बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीचा वेग मंदावला आहे मात्र काळजी घेणे अत्यावश्यक आहे. रविवारी आरोग्य विभागाच्या आजच्या प्राप्त ३७५५ अहवाला पैकी १८१ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून ३५७४जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

अंबाजोगाई तालुक्यात ११, आष्टी ३८, बीड ३०, धारूर १०, गेवराई १६, केज २९, माजलगाव १२, परळी १, पाटोदा ८, शिरूर १० तर वडवणीत १६ रुग्ण आढळून आले.