मोठी बातमी! राज्यामध्ये अनलॉकचे आदेश जारी
5 Jun :- राज्यामध्ये अनलॉकचे आदेश जारी करण्यात आले आहेत. शनिवारी मध्यरात्रीनंतर हे नवे आदेश जारी करण्यात आले असून नवीन आदेशानुसार सोमवारपासून पाच टप्प्यांमध्ये अनलॉक करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. करोना पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची संख्या या आधारावर निर्बंध शिथील करण्यात आलेत. एकूण पाच स्तरांमध्ये अनलॉक करण्यात येणार आहे. सरकारने जारी केलेल्या आदेशांमध्ये सर्वच गोष्टींचा उल्लेख आहे. जीम, लग्नसमारंभ, हॉटेल, मॉल्स, सार्वजनिक वाहतूक, मैदाने, खासगी कार्यालये अशा सर्वांसंदर्भातील नियम या आदेशांमध्ये आहेत. जाणून घेऊयात हे पाच स्तर नक्की काय आहेत आणि कुठे कोणत्या सेवा सुरु असणार आहेत.
पहिला गट
ज्या जिल्ह्यांमध्ये करोना पॉझिटिव्हिटी दर हा ५ टक्के आणि ऑक्सिजन बेड २५ टक्केपेक्षा कमी भरलेले आहेत. त्यांचा पहिल्या गटात समावेश केला जाणार आहे.
दुसरा गट
पॉझिटिव्हिटी दर हा ५ टक्के आणि २५ ते ४० टक्क्यांपर्यंत ऑक्सिजन बेड्स भरले आहेत अशा जिल्ह्यांचा समावेश या गटात केला जाणार आहे.
तिसरा गट
पॉझिटिव्हिटी दर हा ५ ते १० टक्के किंवा ४० टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड व्यापलेले आहेत असे जिल्हे तिसऱ्या गटात असणार आहेत.
चौथा गट
पॉझिटिव्हिटी दर हा १० ते २० टक्क्यांदरम्यान किंवा ऑक्सिजन बेड्स ६० टक्क्यांपेक्षा अधिक भरले आहेत असे जिल्हे चौथ्या गटात असणार आहेत.
पाचवा गट
पॉझिटिव्हिटी दर हा २० टक्क्यांपेक्षा अधिक किंवा ७५ टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड्स व्यापलेले आहेत असे जिल्हे या गटात समाविष्ट केले जाणार आहेत.
पहिला गट – नेहमीप्रमाणे सुरु करता येणार
दुसरा गट – नेहमीप्रमाणे सुरु करता येणार

तिसरा गट – रोज दुपारी चार वाजेपर्यंत
चौथा गट – रोज दुपारी चार वाजेपर्यंत
पाचवा गट – आठवड्यातील पाच दिवस चार पर्यंत आणि विकेण्डला बंद
रोज दुपारी चार वाजेपर्यंत

अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने
पहिला गट – नेहमीप्रमाणे सुरु करता येणार
दुसरा गट – नेहमीप्रमाणे सुरु करता येणार
तिसरा गट – आठवड्यातील पाच दिवस दुपारी चार वाजेपर्यंत
चौथा गट – बंद
पाचवा गट – बंद
पहिला गट – नेहमीप्रमाणे सुरु करता येणार
दुसरा गट – ५० टक्के क्षमतेने
तिसरा गट – बंद
चौथा गट – बंद
पाचवा गट – बंद
पहिला गट – नेहमीप्रमाणे सुरु करता येणार
दुसरा गट – ५० टक्के क्षमतेने
तिसरा गट – आठवड्यातील पाच दिवस दुपारी चार पर्यंत ५० टक्के क्षमतेने, नंतर केवळ पार्सल सुविधा आणि होम डिलेव्हरी
चौथा गट – केवळ पार्सल सुविधा आणि होम डिलेव्हरी
पाचवा गट – केवळ पार्सल सुविधा आणि होम डिलेव्हरी
सार्वजनिक ठिकाणे, पार्क, मैदाने
पहिला गट – नेहमीप्रमाणे सुरु करता येणार
दुसरा गट – नेहमीप्रमाणे सुरु करता येणार
तिसरा गट – पहाटे पाच ते सकाळी नऊ पर्यंत रोज सुरु ठेवता येणार
चौथा गट – पहाटे पाच ते सकाळी नऊ पर्यंत आठवड्यातून पाच दिवस, विकेण्डला बंद
पाचवा गट – बंद
खासगी कार्यालये
पहिला गट – सर्व
दुसरा गट – सर्व
तिसरा गट – सर्व पण दुपारी चार वाजेपर्यंतच
चौथा गट – निर्बंधांमधून वगळण्यात आलेल्या क्षेत्राशीसंबंधित कार्यालयांना परवानगी
पाचवा गट – निर्बंधांमधून वगळण्यात आलेल्या क्षेत्राशीसंबंधित कार्यालयांना परवानगी