बीड

बीड कोरोना ब्रेकिंग; जिल्ह्यात रुग्णसंख्येचा आकडा दिलासादायक

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

4 Jun :- बीड जिल्ह्यात कोरोनाचा आलेख घसरणीला लागला आहे. दरदिवशी रुग्णसंख्येत होत असलेली घट जिल्हावासीयांना दिलासा देणारी आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज जिल्ह्यात केवळ २६५ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून ३१४९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात १४ आष्टी ३१, बीड ५७, धारूर १५, गेवराई ३१, केज ३३, माजलगाव १९, परळी पाटोदा १५, शिरूर २९ तर वडवणीत १६ रुग्ण आढळून ५,आले.