कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी आणि रुग्णसंख्याही कमी
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
3 Jun :- बीड जिल्ह्यात गुरुवारी आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात ३२२ रुग्णांनी कोरोना विषाणूची लागण झाली आहे तर २९८८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात १६ आष्टी ६०, बीड ७४, धारूर २८, गेवराई ३३, केज २५, माजलगाव २२, परळी ४, पाटोदा १७, शिरूर २८तर वडवणीत १५ रुग्ण आढळून आले.