बीड

बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीला लागला ब्रेक!

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

2 जून :- बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या आज दि. 2 जून रोजी अत्यंत कमी प्रमाणात आल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार 3800 पेक्ष्या जास्त रुग्णांची तपासणी केली असता 375 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे बीड तालुक्यातील आहेत .

बीड जिल्ह्यातील बाधितांमध्ये अंबाजोगाई 26,आष्टी 54,बीड 77,धारूर 07,गेवराई 51,केज 42,माजलगाव 26,परळी 16,पाटोदा 28,शिरूर 36,वडवणी 12 इतके रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .