बीड

कोरोना चाचण्या कमी म्हणून आज रुग्णसंख्या कमी

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

1 Jun :- बीड जिल्ह्यात रोजच्या कोरोना तुलनेत आज कमी प्रमणात कोरोना चाचणीची संख्या आहे म्हणून आज रुग्णसंख्येत मोठी घट पडली आहे. आज दि 1 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 3791 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 361 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3430 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण जिल्ह्यात अंबाजोगाई 30 आष्टी 60 बीड 70 धारूर 17,गेवराई 24, केज 44 माजलगाव 29 परळी 12 पाटोदा 29, शिरूर 28 वडवणी 18 असे रुग्ण आढळून आले आहेत.