बीड शहरातील वाढती रुग्णांची संख्या चिंताजनक
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
31 May :- बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत होत असलेली घट जिल्हावासीयांना सुखावणारी आहे.बीड आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात ५१६ रुग्ण कोरोना रुग्ण आढळले आहेत तर ३६८६ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी होत असली तरी बीड शहरात रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय बनली आहे.
बधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात १८, आष्टी ५७, बीड २१८, धारूर १४, गेवराई ४९ केज २२, माजलगाव २६, परळी ६, पाटोदा ५८, शिरूर २६, तर वडवणीत २२ रुग्ण आढळून आले.