बीड

बीड कोरोना ब्रेकिंग; झपाट्याने होऊ लागली रुग्णसंख्या कमी

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

30 May :- बीड आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार 4791 कोरोना अहवालात जिल्ह्यात 509 रुग्ण बाधित आढळून आले असून आज केज तालुक्यातील 54 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात अंबाजोगाई 31, आष्टी 102, बीड 121, धारूर 17, गेवराई 48, केज 54, माजलगाव 37, परळी 8, पाटोदा 38, शिरूर 32, वडवणी 21 असे रुग्ण आढळून आले आहेत.