बीड

बीड जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांचा नवा आदेश

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

29 May :- खा. प्रीतमताई मुंडे यांनी बँकेचा व्यवहार सुरळीत करावा अशी मागणी जिल्हाधिकार्यनकडे केली होती, त्यांच्या त्या मागणीला यश आले आहे. खरीप हंगामात पीक कर्जाच्या वितरणास गती मिळण्यासाठी व शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व बँकर्सना दि .31.05.2021 पासून शासनाच्या नियमीत वेळेप्रमाणे ‘पूर्णवेळ’ सूरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. असे आदेश बीड जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिले आहेत. दरम्यान बँकेमध्ये कोरोना विषयक नियमावलीचे काटेकोर पालन करणे बंधनकार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.