बीड

बीड जिल्हावासीयांना मोठा दिलासा; आज रुग्णसंख्येत मोठी घट!

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

29 May :- बीड जिल्ह्यात आज दि 29 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 5679 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 536 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 5143 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात बधितांमध्ये अंबाजोगाई 19 आष्टी 73 बीड 153 धारूर 22गेवराई 53, केज 57 माजलगाव 46 परळी 12 पाटोदा 23,शिरूर 52 वडवणी 26 असे रुग्ण आढळून आले आहेत.