बीड

बीड जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या अत्यंत कमी

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

28 May :- बीड जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची संख्या अधिक आणि कोरोना बधितांची संख्या कमी होत असल्याने बीड जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. आज दि 28 रोजी आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यातील 6669 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 700 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 5969 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण जिल्ह्यात अंबाजोगाई 39 आष्टी 56 बीड 251 धारूर 21 गेवराई 83, केज 64 माजलगाव 46 परळी 14 पाटोदा 48, शिरूर 55 वडवणी 23 असे रुग्ण आढळून आले आहेत.