बीड कोरोना ब्रेकिंग; रुग्णवाढीला लागला मोठा ब्रेक
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
22 May – बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना चाचण्यांची संख्या वाढली रुग्णसंख्येत मोठी घट पडू लागल्याने बीड जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळत आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यात केवळ 603 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे तर 4985 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
बधितांमध्ये अंबाजोगाई ५५, आष्टी ९७, बीड १६५, धारूर ३०, गेवराई ५८ केज ६५, माजलगाव ५०, परळी १२ पाटोदा २६ शिरूर ४९, वडवणी १४ रुग्ण आढळून आले आहेत.