बीड

बीड जिल्ह्यात आज कोरोना रुग्णसंख्या नीच्चांकी

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

25 May :- बीड जिल्ह्यात आज दि 25 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 5318जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 749 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 4569 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण जिल्ह्यात अंबाजोगाई 44 आष्टी 97 बीड 210 धारूर 58 गेवराई 69, केज 83 माजलगाव 45 परळी 26 पाटोदा 45, शिरूर 50 वडवणी 22 असे रुग्ण आढळून आले आहेत.