बीड

बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग येतोय आटोक्यात

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

22 May :- बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्गाचा आकडा कमी जास्त होत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार ६५२९ कोरोना अहवालात जिल्ह्यात ८२४ रुग्ण आढळले आहेत.

बधितांमध्ये जिल्ह्यात अंबाजोगाई ५७, आष्टी १८२, बीड २०१, धारूर ४४, गेवराई ५४, केज ७८, माजलगाव ५१, परळी , पाटोदा ६५, शिरूर ४९ तर वडवणी २२ रुग्ण आढळून आले आहेत.