बीड

सुखद! रुग्णसंख्या हजाराच्या आत

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

20 May :- काल बीड जिल्ह्यात हजाराच्या आत रूग्ण आल्याने दलासा मिळाला होता. आजही हजाराच्या आत पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. मात्र कालच्या तुलनेत आज कमी संशयितांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. काल जिल्हाभरातील 3877 संशयितांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी आरोग्य विभागाने घेतले होते. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून त्यामध्ये तब्बल 992 जण बाधित आढळून आले आहेत. तर निगेटिव्ह 2885 जण निगेटिव्ह आढळून आले आहेत. पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई 70, आष्टी 114, बीड 129, धारूर 53, गेवराई 94, केज 103, माजलगाव 54, परळी 55, पाटोदा 167, शिरूर 128 आणि वडवणी तालुक्यात 25 रूग्ण आढळून आले आहेत.