बीड

बीड कोरोना ब्रेकिंग; जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

18 May :- बीड जिल्ह्यात आज दि 18 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4401 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 1186 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3215 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण जिल्ह्यात अंबाजोगाई 81 आष्टी 89 बीड 284 धारूर 60 गेवराई 119 , केज 134 , माजलगाव 67, परळी 44 पाटोदा 220, शिरूर 63 वडवणी 25 असे रुग्ण आढळून आले आहेत.