बीड

बीड कोरोना ब्रेकिंग! आज आढळले ‘इतके’ रुग्ण पॉझिटिव्ह

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

15 May :- बीड जिल्ह्यात आज दि 15 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4447 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 1150 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3297 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण जिल्ह्यात अंबाजोगाई 80 आष्टी 194 बीड 279 , धारूर 69, गेवराई 97, केज 103, माजलगाव 100, परळी 38, पाटोदा 67, शिरूर 92, वडवणी 31 असे रुग्ण आढळून आले आहेत.