News

जिल्ह्यात कोरोनाचा वाढता कहर कायम; आज आढळले ‘इतके’ रुग्ण पॉझिटिव्ह!

12 May :- बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा वाढता आकडा आटोक्यात येत नसून जिल्ह्यात बीड अंबाजोगाई धारूर गेवराई आणि केज या तालुक्यातील आकडेवारी ही चिंता वाढवणारी आहे. जिल्ह्यातील 4288 रुग्णांची तपासणी केली असता 1270 रुग्ण आढळून आले तर 3018 रुग्ण आढळून आले आहेत.

बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागात आता कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे .जिल्ह्यातील बीड 213 ,अंबाजोगाई 174 ,आष्टी 146 ,धारूर 68 ,गेवराई 142 ,केज 173,माजलगाव 74 ,परळी 58 ,पाटोदा 40 ,शिरूर 241 आणि वडवणी मध्ये 41 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .