News

बीड कोरोना ब्रेकिंग; आज आढळले ‘इतके’ जण पॉझिटिव्ह!

7 May:- आज जाहीर करण्यात आलेल्या 4112 कोरोना अहवालात जिल्ह्यात 1314 रुग्ण बाधित आढळून आले आहे.

जिल्ह्यात अंबाजोगाई 242, आष्टी 42 , बीड 419 , धारूर 91, गेवराई 54 , केज 100 , माजलगाव 76 , परळी 123 , पाटोदा 66 , शिरूर 67 , वडवणी 34 असे रुग्ण आढळून आले आहेत.