बीड

बीड कोरोना ब्रेकिंग; आज आढळले ‘इतके’ जण पॉझिटिव्ह!

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

5 May:- आज जाहीर करण्यात आलेल्या 4192 कोरोना अहवालात जिल्ह्यात 1439 रुग्ण बाधित आढळून आले असून आज केज तालुक्यातील 150 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात अंबाजोगाई 280, आष्टी 71 , बीड 328 , धारूर 68, गेवराई 130 , केज 150 , माजलगाव 70 , परळी 127 , पाटोदा 38 , शिरूर 138 , वडवणी 39 असे रुग्ण आढळून आले आहेत.

Invalid URL for PDF Viewer https://zunjarnetalive.com/wp-content/uploads/2021/05/Press-05-05-2021-1-1.pdf [/ pdfviewer]