बीड

वाढत्या संक्रमणाला किंचितसा ब्रेक; जिल्ह्यात आढळले ‘इतके’ रुग्ण पॉझिटिव्ह

काळजी घ्या, कोरोना संसर्ग टाळा!

3 May :- कालपासून कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येत किंचितसा ब्रेक लागला असल्याचे समोर येत आहे. बीड जिल्ह्यात आज 1256 रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार,3745 नमुन्यापैकी 2,489 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यात अंबाजोगाई तालुक्यात 237, आष्टी 101, बीड 279, धारूर 64, केज143 , गेवराई 55, माजलगाव 88, परळी 122, पाटोदा 65, शिरूर कासार 47 तर वडवणी येथे 55 रुग्ण आढळून आले आहेत.

ZunjarNeta Live! वर प्रेस करा आणि ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप