बीड

जेष्ठ पत्रकार,साहित्यिक चंद्रकांत बिवरे यांचे निधन

बीड,दि.२६(प्रतिनिधी):बीड महाराणा प्रताप यांच्यावरील पुस्तकाला शहरातील जुन्या पिढ्यातील पत्रकार राज्य शासनाचा पुरस्कारही मिळाला.

तथा नामवंत साहित्यिक चंद्रकांत बिवरे यांचे काल सोमवारी रात्री वृध्दापकाळाने निधन झाले.

दै.झुंजार नेता मध्ये ते नियमित लिखान करत होते.

जिल्ह्याच्या राजकारणाचा आणि समाजकारणाचा त्यांना परिपूर्ण अभ्यास होता. गेली काही दिवस ते

श्री.बिवरे हे बीड जिल्हा | मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकरीला होते. स्व.श्रीपतराव – वृद्धापकाळामुळे आजारी कदम यांचे निकटवर्तीय अशी त्यांची होते. काल सोमवारी त्यांचे बीड येथे विशेष ओळख सांगता येईल. त्यांनी निधन झाले. त्यांच्या पश्चात चार १९८५च्या काळात पत्रकारीतेमध्ये मुली,एक मुलगा असा परिवार आहे.

-उल्लेखनिय कामगिरी केली. मुलगा मलेशिया मध्ये असल्याने तो कथा,कविता आणि साहित्यिक लेखन अंत्यविधीसाठी उपस्थित राहू शकला केले. तसेच मराठी चित्रपटांसाठी नाही. झुंजार नेता परिवार बिवरे यांच्या गाणीही लिहिली.हळदी घाट या त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत आहे..