बीड

बीड जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकूळ; आजही रुग्णसंख्येत मोठी भर

काळजी घ्या , कोरोना संसर्ग टाळा!

23 April :- बीड जिल्ह्यात आज दि 1 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4599 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 1512 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3087 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

ZunjarNeta Live! वर प्रेस करा आणि ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण अंबाजोगाई 271 आष्टी 180 बीड 277 धारूर 67 गेवराई 120 केज 216 माजलगाव 32 परळी 141 पाटोदा 67 शिरूर 99 वडवणी 42