महाराष्ट्रबीड

लॉकडाऊन दरम्यानही कोरोनाचे मीटर थांबेना; आजही रुग्णसंख्येत मोठी भर

काळजी घ्या, कोरोना संसर्ग टाळा!

28 April :- बीड जिल्ह्यात कोरोना वाढता कहर लॉकडाऊन दरम्यानही प्रचंड प्रमाणात वाढत आहे. सर्व बाजारपेठा, दुकाने, बंद असताना देखील कोरोनाचे वाढते संक्रमण मोठ्या संकटाचे संकेत देऊ लागलॆ आहे.

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

बीड जिल्ह्यात आज दि 28 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4489 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 1346 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3143 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण अंबाजोगाई 260 आष्टी 54 बीड 348 धारूर 72 गेवराई 131 केज 145 माजलगाव 58 परळी 75 पाटोदा 67 शिरूर 79 वडवणी 57 गेल्या २४ तासांमध्ये एकूण ६७ हजार ७५२ करोना बाधित रुग्ण बरे