बीड

बीड कोरोना ब्रेकिंग! आज आढळले इतके रुग्ण पॉझिटिव्ह

काळजी घ्या कोरोना संसर्ग टाळा!

26 April :- बीड जिल्ह्यात लॉकडाऊन दरम्यानही कोरोनाचा वाढता कहर चिंताजनक होत चालला आहे. आज जाहीर करण्यात आलेल्या 3557 कोरोना अहवालात जिल्ह्यात 1086 रुग्ण बाधित आढळून आले असून आज केज तालुक्यातील 109 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात अंबाजोगाई 203, आष्टी 98 , बीड 246 , धारूर 62 , गेवराई 99 , केज 109, माजलगाव 49, परळी 106, पाटोदा 41, शिरूर 21 , वडवणी 52 असे रुग्ण आढळून आले आहेत.