बीड

बीड जिल्ह्यात अनखी ६ पॉझिटीव्ह

धक्कादायक बीड जिल्ह्यात
आणखी 6 पॉझिटिव्ह ,आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार बीड जिल्ह्यातील 6 स्वॅब पॉझिटिव्ह आले असून आता कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 47 वर पोहोचली आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपैकी 4 रुग्ण हे बीडमधील असून 2 रुग्ण हे परळीतील असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान आज 28 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यातील 22 स्वॅब हे निगेटिव्ह आले आहेत.

काल प्रलंबीत राहीलेल्या सात स्वॅब पैकी आज दुपारी २ रिपोर्ट पॉझिटीव्ह आलेले आसुन ५ रिपोर्ट प्रलंबीत होते.

त्यामुळे आज दुपारी २ व सायंकाळी ६ असे ८ पॉझिटीव्ह रुग्ण आज दिवसभरात आढळुन आले आहेत.

आज आढळलेले रुग्ण पुढील गावातील आहेत
हाळंब तालुका परळी–2
बारगजवाडी तालुका शिरूर–2
कारेगाव तालुका पाटोदा–1
वाहली तालुका पाटोदा –1