बीड

बीड जिल्ह्यात आज ‘इतक्या’ रुग्णांना कोरोनाची लागण

काळजी घ्या, कोरोना संसर्ग टाळा!

2 March :- बीड जिल्ह्यात कोरोनाबाधितांची सातत्याने वाढनारी संख्या चिंताजनक आहे. आज कोरोना चाचण्यांच्या संख्येत वाढ झालेली दिसून येत आहे. आज मंगळवारी दि. 2 रोजी आरोग्य विभागाच्या संशयित १००८ अहवालात 49 रुग्णांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. यात बीडमधील 18 रुग्णांचा समावेश आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

यासोबत अंबाजोगाई- 11, आष्टी-2, धारूर-1,गेवराई-3, केज-6,माजलगाव-6,परळी- येथे 2 रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही म्हणून नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा असे आहवान प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.