बीड

बीड जिल्ह्यात आज ‘इतके’ रुग्ण पॉझिटिव्ह

काळजी घ्या, कोरोना संसर्ग टाळा!

28 Feb :- बीड जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. आजची रुग्णवाढ प्रशासनाची आणि बीडवासीयांची धाकधूक वाढवणारी आज रवीवारी दि. 28 रोजी आरोग्य विभागाच्या संशयित अहवालात 43 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

यात बीडमधील 9 रुग्णांचा समावेश आहे. यासोबत अंबाजोगाई- 10, आष्टी-3, धारूर-1,गेवराई-6, केज-2,माजलगाव-7,परळी- 4 तर पाटोदा येथे पण 1 रुग्ण आढळून आला आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा असे आहवान प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.