बीड

संजय राठोड आणि पुजा चव्हाणचे नवीन फोटो वायरल

पुन्हा नव्याने चर्चांना उधाण

24 Feb :- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड १५ दिवसांनी माध्यमांसमोर आले आहे. राठोड यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहे. काल वृत्तवाहिन्यांवर पुन्हा एकदा ऑडिओ क्लिप वायरल झाली त्यात पूजा गबरू म्हणून एका व्यक्तीशी संवाद साधत आहे मग आता पूजाच्या आयुष्यात गबरू कोण हा प्रश्न समोर असताना आता पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांचे नवीन फोटो समोर आले आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

संजय राठोड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केक कापतानाचा,

संजय राठोड आणि पुजा चव्हाण यांचा आणखी एक फोटो हा व्हायरल झाला आहे. यात एक तरुण सुद्धा आहे,

संजय राठोड यांच्यासाठी आणलेला वाढदिवसाचा केक…

हा आणखी एक फोटो आहे, ज्यात रेल्वे स्थानकावरील पुलावर पूजा संजय राठोड यांच्या नावाने असलेला केक कापत आहे.

ज्यात रेल्वे स्थानकावरील पुलावर पूजा संजय राठोड यांच्या नावाने असलेला केक कापत आहे.