कोरोना अजून संपला नाही, मोदी सरकारला अतिआत्मविश्वास- गांधी
राहुल गांधी यांनी ट्वीट करत केंद्र सरकारवर साधला निशाणा
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
17 Dece :- देशात पहिल्यांदाच चार जणांना दक्षिण आफ्रिकेतील सार्स-सीओव्ही -2 व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तर एका व्यक्तीला ब्राझीलच्या व्हायरसचा संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे. दक्षिण आफ्रिका व ब्राझील येथून कोरोनाचे नवीन स्ट्रेन भारतात आल्याची बाब गंभीर आहे. याच मुद्द्यावरुन कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे. राहुल गांधी यांनी ट्वीट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी म्हणाले, कोरोना अजून संपलेली नाही. सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे आणि याबाबत अति आत्मविश्वासाचा बाळगत आहे. देशात पहिल्यांदाच चार जणांना दक्षिण आफ्रिकेतील सार्स-सीओव्ही -2 व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तर एका व्यक्तीला ब्राझीलच्या व्हायरसचा संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे. दक्षिण आफ्रिका व ब्राझील येथून कोरोनाचे नवीन स्ट्रेन भारतात आल्याची बाब गंभीर आहे. याच मुद्द्यावरुन कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे.
राहुल गांधी यांनी ट्वीट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी म्हणाले, कोरोना अजून संपलेली नाही. सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे आणि याबाबत अति आत्मविश्वासाचा बाळगत आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ब्राझीलहून परत आलेल्या एका व्यक्तीला ब्राझीलच्या कोरोना व्हायरस स्ट्रेनची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे.
भार्गव यांनी या दोन्ही व्हायरस प्रकारांचा संदर्भ घेत सांगितले की, दक्षिण आफ्रिकेचा फॉर्म डिसेंबरच्या मध्यावधीत प्रथम आढळला. दक्षिण आफ्रिकेचा फॉर्म 44 देशांमध्ये पसरला आहे. ब्राझीलचा विषाणूचा प्रकार जानेवारीमध्ये आढळला होता आणि तो आतापर्यंत 15 देशांमध्ये पसरला आहे.