बीड

वाचा, बीड जिल्ह्यात आज बाधित व कोरोनामुक्त किती?

काळजी घ्या, कोरोना संसर्ग टाळा!

9 Feb :- बीड जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढली रुग्णसंख्या वाढत आहे तर कोरोना चाचण्यांची संख्या कमी झाली की रुग्णसंख्या कमी प्रमाणात येत आहे. हे लक्षात घेणे अत्यावश्यक आहे म्हणून नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी तोंडावर मास्क वापरणे आणि सोशल डिंस्टन्स ठेवणे अत्यावश्यक आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

आताच आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण बीड जिल्ह्यात आज मंगळवारी 373 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली यापैकी 354 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आज बुधवारी केवळ 19 जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर आज 21 रुग्णांना कोरोनामुक्तीची पावती भेटली आहे.

अंबाजोगाई-4, आष्टी-3,बीड-3, गेवराई-2, केज-4, तर पाटोदा येथे 3 कोरोना रुग्ण आढळले आहेत. रुग्णवाढ आटोक्यात येत असली तरी नागरिकांनी निष्काळजीपणा करू नए असे आवाहन प्रशासनाने केले आहे.