News

सोलापुर औरंगाबाद रोड वर राक्षस भुवन फाट्या जवळ भिषण अपघात

गुळज / प्रतिनिधी – सोलापुर औरंगाबाद रोडवर राक्षस भुवन फाट्या जवळ रात्री १० च्या सुमारास MH 23 AD13 स्विप्ट डिझायर गाडी चा अपघात झाला असुन या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यु झाला मृत व्यक्ती चे नाव राजेंद्र विठ्ठलराव सोळुके वय ४१ रा गोंदी पाथरवाला ता अंबड जिल्हा जालना येथील रहिवाशी असल्याचे समजते.