बीड

बीड जिल्ह्यात आज 50 जणांना कोरोनाची लागण तर 29 रुग्ण कोरोनामुक्त

बीड जिल्ह्याचं सविस्तर कोरोना अपडेट

23 Jan :- बीड जिल्ह्यात कोरोनाचा आलेख आता पुर्णतः घसरणीला लागला आहे. मात्र आज कोरोना रुग्णवाढीत वाढ झाल्याचे समोर आले आहे. कोरोना रुग्णवाढीत दररोज चढ-उतार पाहायला मिळत आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण बीड जिल्ह्यात आज शनिवारी 742 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती यापैकी 50 जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर 29 रुग्नांना कोरोनमुक्तीची पावती भेटली आहे. अंबाजोगाई-12, आष्टी-2, बीड 16, केज-6 , माजलगाव-1 आणि परळी -3 , शिरूर – 10 कोरोना रुग्ण आढळले आहेत .नागरिकांनी तोंडावर मास्क वापरावा आणि सोशल डिस्टन्सचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.