बीड

बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ

काळजी घ्या, कोरोना संसर्ग टाळा!

20 Jan :- बीड जिल्ह्यात कोरोनाचा आलेख पुर्णतः घसरणीला लागला आहे. मात्र आज कोरोना रुग्णवाढीत वाढ झाल्याचे समोर आले आहे.आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण बीड जिल्ह्यात आज बुधवारी ६२९ जनाची कोरोना चाचणी करण्यात आली होती यापैकी 43 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस


अंबाजोगाई-15, आष्टी-2, बीड 16, धारूर-1,गेवराई- ३, केज- ४, माजलगाव, वडवणी येथे प्रत्येकी १ कोरोना रुग्ण आढळला आहे. नागरिकांनी तोंडावर मास्क वापरावा आणि सोशल डिस्टन्सचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.